रुक्मिणी बॅनर्जी

रुक्मिणी बॅनर्जी-Image

रुक्मिणी बॅनर्जी या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वरिष्ठ सल्लागार आहेत आणि त्या जवळपास 30 वर्षांपासून प्रथमसोबत आहेत; 2015 ते 2026 या काळात त्यांनी CEO म्हणून काम पाहिले आहे. त्यांना शाळा आणि समुदायातील मुलांसोबत काम करण्याचा आणि भारतातील विविध सरकारांसोबत भागीदारीमध्ये काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. रुक्मिणी यांनी 2005 ते 2014 या काळात प्रथमच्या संशोधन आणि मूल्यमापन प्रयत्नांचे नेतृत्व केले, ज्यामध्ये देशव्यापी ASER (अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) या प्रसिद्ध उपक्रमाचा समावेश होता. मूळच्या बिहारच्या असलेल्या रुक्मिणी आता दिल्ली आणि पुण्यात वास्तव्यास आहेत.


Articles by रुक्मिणी बॅनर्जी


a mosaic image of a bird in different colours - scale

September 17, 2026
मोठ्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असते
व्यवस्थात्मक बदल म्हणजे अनेकदा सरकारसोबत काम करणे असा सरसकट समज आहे. परंतु, दर्जेदार सार्वजनिक शिक्षण सुनिश्चित करण्यासारखी सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
Load More