व्हॅन्लारोजंगा

व्हॅन्लारोजंगा-Image

व्हॅन्लारोजंगा हा ऐझवाल, मिझोरम येथील एक कलाकार आहे, आणि कुच्छुवाक सुवनीयर शॉपचा संस्थापक आहे, जिथे मिझोरमच्या वैशिष्ठ्यपूर्ण संस्कृतीचे प्रदर्शन आणि संरक्षण केले जाते. त्यासाठी त्याने अतिशय विचारपूर्वक स्मृतिचिन्हे बनवली आहेत. तो एका शाळेत अर्ध-वेळ कम्प्युटर शिक्षक आहे.


Articles by व्हॅन्लारोजंगा


The image shows two people sitting a

April 23, 2026
मिझोरामची संस्कृती टिकवून ठेवत आहे, फ्रिज मॅग्नेट
मिजो सांस्कृतिक वस्तूंची अतिशय बारकाईने नक्कल करण्यामागची कारणे आणि कलेवर परिणाम करणाऱ्या मार्केटिंग व कामगारांशी संबंधित अडचणींवर विचार मांडत आहे, एक फ्रिज मॅग्नेट बनवणारा कलाकार.
Load More