June 1, 2021
India’s COVID-19 response limited by strong urban and tech bias
India's response to the second wave of COVID-19 glosses over the lack of infrastructure and technology know-how in rural India.

राजू केंद्रे हे एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आहेत , ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांसाठी उच्च शिक्षण आणि नेतृत्वाचे लोकशाहीकरण करण्यासाठी समर्पित अशी ही एक संस्था आहे. शैक्षणिक असमानतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले राजू, जिवंत वास्तव आणि शैक्षणिक उत्कृष्टता यांचा मेळ साधतात. त्यांनी एस. ओ. ए. एस., लंडन विद्यापीठातून (शेव्हिनिंग शिष्यवृत्तीवर) पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि ते टी. आय. एस. एस. चे माजी विद्यार्थी आहेत. इकोइंग ग्रीन फेलो, जर्मन चॅन्सेलर फेलो आणि संलग्न अशोका फेलो असलेल्या, राजू यांनी, वंचित समुदायांसाठी मध्य भारतात आंतरशाखीय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली आहे.