March 26, 2026
धडगावमध्ये, शेवटच्या मैलावरच मिळतो मोबाईल सिग्नल
अनेक सरकारी योजनांमध्ये OTP द्वारे ई-केवायसी पडताळणी आवश्यक असते, परंतु जेव्हा लोक नेटवर्क नसलेल्या भागात राहतात तेव्हा काय होते?
कल्पेश पावरा आदिवासी जनजागृती चे अकाउंट मॅनेजर आणि ग्रासरूट मोबिलायझर आहेत. ते समुदाय सहभाग, क्षेत्रीय समन्वय आणि संघटनात्मक प्रक्रियांना पाठींबा देतात. एक नागरिक पत्रकार म्हणून, त्यांनी अनेक महत्त्वाचे ग्रासरूट मुद्दे प्रकाशात आणले आहेत.