March 26, 2026
धडगावमध्ये, शेवटच्या मैलावरच मिळतो मोबाईल सिग्नल
अनेक सरकारी योजनांमध्ये OTP द्वारे ई-केवायसी पडताळणी आवश्यक असते, परंतु जेव्हा लोक नेटवर्क नसलेल्या भागात राहतात तेव्हा काय होते?
नितेश भारद्वाज हे महाराष्ट्रातील नंदुरबार या आदिवासी भागात काम करणारे एक सामाजिक उद्योजक आणि नेते आहेत. ते उलगुलन फॉर सोशल चेंज फाउंडेशन (आदिवासी जनजागृती ) चे नेतृत्व करतात, जे तळागाळातील नेतृत्व आणि पत्रकारिता निर्माण करण्यावर तसेच सामाजिक न्याय, सामाजिक हक्क आणि समुदाय-चालित विकास प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते.