SUPPORTED BY SCALE
September 17, 2026
मोठ्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असते
व्यवस्थात्मक बदल म्हणजे अनेकदा सरकारसोबत काम करणे असा सरसकट समज आहे. परंतु, दर्जेदार सार्वजनिक शिक्षण सुनिश्चित करण्यासारखी सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.



