राजस्थानमधील एका पॉवर प्लांटने CSR अंतर्गत करायचा खर्च कसा टाळला
राजस्थानमधील छाबरा थर्मल पॉवर प्लांटच्या आसपासच्या गावांसाठी असलेला CSR निधी, वापर होत नसल्याने तसाच पडून आहे, तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांना रस्ते नसणे, पाणीपुरवठा नसणे, पिकांचे घटते उत्पन्न आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंज द्यावी लागत आहे.