जात, वर्ग आणि सामाजिक क्षेत्रातील विविध स्तरांवरील विषम श्रेणीव्यवस्था
उपेक्षित समुदायांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून वगळण्याचे गंभीर परिणाम होतात. त्याचा परिणाम म्हणजे, हे क्षेत्र ज्या विषमता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच विषमता पुन्हा निर्माण करत राहते.